VIDEO: राज्यातील देवस्थाने, पर्यटन स्थळे अन् सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी - सावट कोरोनाचे
जगभरात प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाने भारतातही पाय पसरले. यानंतर देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. म्हणूनच खबरदारीचे उपाय घेत प्रशासनाने पर्यटनस्थळांवर न जाण्याचे आदेश दिले. याचसोबत देवस्थाने देखील बंद करण्याचे निर्देश राज्य प्रशासनाने दिले आहेत.