मुंबईत आजपासून सुरू होणार नाइट कर्फ्यू - mumbai coprona update
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नाईट कर्फ्यू 28 मार्च पासून लागू करण्यात आलेला आहे.
Last Updated : Mar 28, 2021, 4:46 PM IST