Mumbai New Year Celebration : मरीन ड्राईव्हवरून 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा - मरीन ड्राईव्ह न्यू इअर सेलिब्रेशन
मुंबई - अवघ्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात (Mumbai New Year 2022 Celebration) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. नव वर्षनिमित्ताने मुंबईतील मरीन ड्राईव्हवरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा...