sharad pawar काँग्रेसचे निर्णयाचे अधिकार दिल्लीला, ते नागपूर - भंडारा भागात आल्याची माहिती नाही - शरद पवार - काँग्रेस निर्णय अधिकार शरद पवार
गडचिरोली - गडचिरोली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले बोलू शकतात, आम्ही बोलू शकत नाही, असे मत व्यक्त करत आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते, ते नागपूर - भंडारा या भागांत आल्याची माहिती नाही, अशी टीकाही शरद पवार (sharad pawar) यांनी केली.
Last Updated : Nov 18, 2021, 10:54 PM IST