'ईटीव्ही भारत' विशेष आढावा: सात महिन्यानंतर मोनो रेल पुन्हा रुळावर - मोनो रेल बातम्या मुंबई
मुंबई - राज्यासह देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामुहीक दळणवळणाची माध्यम बंद करण्यात आली होती. मात्र, आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुन्हा एकदा जनजीवन पुर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबईतील मोनो रेल देखील सुरू करण्यात आली आहे. याच संदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा.