जेव्हा मंत्री छगन भुजबळ चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतात.. - minister chhagan bhujbal
मंत्री छगन भुजबळ हे एका चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. छगन भुजबळ हे आज नाशिक येथील येवला दौऱ्यावर असताना त्यांना एका चिमुरडीने स्वतःचे गाणे ऐकण्याची विनंती केली. भुजबळांनी देखील लगेच होकार देत तिला गायला सांगितले आणि तिच्या आवाजातीस सुंदर गाणे ऐकत भुजबळ मंत्रमुग्ध झाले.