महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : महाबळेश्वर येथे आढळलेल्या निपाह व्हायरसचा धोका आहे का? डॉक्टर म्हणतात.. - वटवाघुळामध्ये निपाह विषाणू

By

Published : Jun 24, 2021, 5:24 PM IST

Updated : Jun 24, 2021, 5:36 PM IST

साताऱ्यातील महाबळेश्वर येथील वटवाघुळांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुहेतील वटवाघुळामध्ये निपाह विषाणू आढळून आला असल्याचे (एन.आय.व्ही) अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडून सांगण्यात आले. मात्र सन २००१ पासून वटवाघूळ संशोधन व जनजागृतीचे काम करत असलेले बारामती येथील वटवाघूळ अभ्यासक डॉक्टर महेश गायकवाड यांचे असे म्हणणे आहे की, कोरोनामध्ये जसे विविध विषाणू आढळून येतात. तसेच निपाह मध्येही विविध विषाणू आढळतात. मात्र वटवाघुळांमधील जीवघेणा निपाह व्हायरस चीन व मलेशिया येथे आढळून येतो. एन.आय.व्हीच्या संशोधनात आढळलेला निपाह व्हायरस घातक नसल्याचे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated : Jun 24, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details