महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

धुळे शहरात आलेल्या हरणाला तरुणामुळे जीवनदान

By

Published : Mar 20, 2021, 10:27 PM IST

शहरातील नटराज चित्रपट टॉकीज परिसरात काटेरी झुडपांमध्ये अडकलेल्या हरणाला तरुणांनी वाचविले. तसेच याबाबत वनविभागाशी संपर्क करुन या हरणाला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details