शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे 100 व्या वर्षांत पदार्पण; राज ठाकरे यांनी दिल्या शुूभेच्छा - Babasaheb purandare birthday
पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज (29 जुलै, गुरुवार) वयाची 99 वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. या निमित्ताने पुण्यातील ज्या सोसायटीत बाबासाहेब सध्या राहत आहेत. तिथे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.