अनिल देशमुख आले स्वतःच्या गाडीने मात्र जाणार ईडीच्या कस्टडीत - किरीट सोमैया - अनिल देशमुख ईडीसमोर हजर
मुंबई : अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार. ते आले स्वतःच्या गाडीने परंतु जाणार इडीच्या कस्टडीत असा टोला किरीट सोमैया यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांना आता शंभर करोडचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे कसे वळवले जात होते, हे अनिल देशमुख यांना सांगावं लागणार. आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार असे सोमैयांनी म्हटले आहे.
TAGGED:
अनिल देशमुख ईडीसमोर हजर