पाचवेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री जेटली; 'या' कामगिरीने टाकली छाप
अरुण जेटली यांनी एनडीए-२ सरकारमध्ये २६ वे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून २६ मे २०१४ ला पदभार स्वीकारला होता. त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये ५ वेळा अर्थसंकल्प सादर केला.