वाढदिवशी शाहरुखने सांगितले स्ट्रगलिंगचे दिवस, सकारात्मक दृष्टीकोनातून केलं प्रेरीत
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने अलिकडेच वांद्रे येथे आपल्या चाहत्यांसोबत आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्या सुपरहिट गाण्यावर परफॉर्मन्सही दिले. अगदी जल्लोषात त्यांनी शाहरुखचं यावेळी स्वागत केलं.