महाराष्ट्रात भाजप नेते-कार्यकर्त्यांचा जल्लोष - भाजप
राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शनिवारी महाराष्ट्रात सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.