लक्षद्वीप असंतोष! भारताचे माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांची मुलाखत - वजाहत हबीबुल्लाह
केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये असंतोष वाढत आहे. लक्षद्वीपमधील सध्यातील परिस्थितीबाबत देशातील 93 माजी अधिकाऱ्यांनी शनिवारी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. ईटीव्ही प्रतिनिधी खुर्शीद वानी यांनी भारताचे मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांच्याशी चर्चा केली.
Last Updated : Jun 9, 2021, 10:05 PM IST