VIDEO : अपघातात ट्रक झाला चक्काचूर; मात्र नशिबाने चालकाचा वाचला जीव... - जबलपूर ट्रक अपघात
जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेला हा ट्रक दुभाजकाला धडकून अक्षरशः रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटून पडला. मात्र, या अपघातावेळी केवळ दैव बलवत्तर म्हणून चालकाचा जीव वाचला आहे. दुभाजकाला ट्रक धडकताच, त्या धक्क्याने ट्रकचालक बाहेर फेकला गेला. यामुळेच त्याचा जीव वाचला. हा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाहा या अपघाताचा व्हिडिओ...
Last Updated : May 24, 2021, 9:49 AM IST