VIDEO : 'तबलिगी जमात मरकज' म्हणजे काय ?
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. मात्र, दिल्लीच्या निजामुद्दीन येथे 'तबलिगी जमात मरकज' या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतलेल्या अनेक नागरिकांकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचे उघड होत आहे. त्यामळेच सध्या 'मरकज' आणि 'तबलिगी जमात' हे शब्द चर्चेत आले आहेत. तर पाहुयात 'तबलिगी जमात मरकज' म्हणजे नेमके काय आहे.