VIDEO : खुर्चीवरून खाली पडले भाजपा खासदार रवी किशन - भाजप खासदार रवी किशन
गोरखपूर - भाजपा खासदार रवी किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका कार्यक्रमात खुर्चीवर बसताना खाली पडल्याचे दिसत आहे. गोरखपूरमधील विद्युत विभागाच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. त्यांना कोणतीही इजा झाली नाही.