उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने असा खचला भलामोठा पूल, वाहने पडली पाण्यात, बघा विदारक VIDEO - uttarakhand
डोईवाला - उत्तराखंडमध्ये पावसामुळे ज्या नद्यांना उधाण आले होते त्यांनी आता मोकळ्या जागेत चांगलेच थैमान घातले आहे. यावेळी पावसामुळे नद्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे राजधानी डेहराडूनच्या अनेक भागात पाण्याने कहर केला आहे. आज सकाळी मालदेवताकडे जाणारा रस्ता जोराने वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Aug 27, 2021, 6:01 PM IST