राहुल गांधींची पोलिसांनी पकडली कॉलर, पाहा धक्काबुक्कीचा व्हिडिओ - राहुल गांधींना धक्काबुक्की
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही झाली.