महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बिहार विधानसभा निवडणूक निकाल : राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांची ईटीव्ही भारतसोबत विशेष बातचीत - bihar vidhansabha election results 2020

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Nov 10, 2020, 3:49 PM IST

औरंगाबाद - बिहार विधासभा निवडणुकीचे निकाल आज (मंगळवारी) जाहीर होत आहेत. सुरुवातीपासूनचे कल पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) महागठबंधनवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ईटीव्ही भारतने राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्यासोबत विशेष संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details