महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2021, 9:44 AM IST

ETV Bharat / videos

VIDEO : आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी पोलिसांच्या लाल किल्ल्यावरून उड्या

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर ताबा मिळवला होता. येथून आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना काहींनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पोलिसांनी संरक्षण भींतीवरून खाली उड्या मारल्या. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पाहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details