महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

काश्मीमधील महाविद्यालये इंटरनेट विनाच, सरकारची घोषणा फक्त कागदावर - मोबाईल सेवा बंद

By

Published : Jan 8, 2020, 1:24 PM IST

श्रीनगर - नव्या वर्षी काश्मीरमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंटरनेट सुविधा पूर्ववत केली असल्याची घोषणा जम्मू काश्मीर सरकारने केली होती. मात्र, श्रीनगरमधील तीन महाविद्यालये सोडता राज्यातील इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये इंटरनेट सेवा देण्यात आलेली नाही, असा आरोप महाविद्यालयांनी केला आहे. पाहुया 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट..

ABOUT THE AUTHOR

...view details