'कोणालाही पाकिस्तानला जायला सांगणार नाही' पहा... काय म्हणाले आणखी नितीन गडकरी - nitin gadkari interview etv bharat
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाविषयी 'ईटीव्ही भारत'शी खास चर्चा केली. या विधेयकावरून कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. सरकार मुस्लिमांच्या विरोधात नाही. तसेच कोणालाही पाकिस्तानात जायला सांगणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. तसेच देशभरामध्ये सुरू असेलल्या महत्त्वाच्या घडामोडींवर मत व्यक्त केले. काय म्हणाले नितीन गडकरी? पहा संपूर्ण मुलाखत 'ईटीव्ही भारत'वर...