महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या खास साड्या - भोपाळचे खास आयुर्वस्त्र

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Dec 4, 2020, 12:34 PM IST

आपल्या नवाबी थाटामुळे 'नवाबांचं शहर' अशी भोपाळची ओळख आहे. यासोबतच, तेथील हातमाग आणि हस्तकला महामंडळात बनवण्यात येणाऱ्या वस्तूही प्रसिद्ध आहेत. भोपाळच्या याच महामंडळाच्या एका पथकाने आता नवीन प्रकारच्या साड्या तयार केल्या आहेत.या साड्या केवळ सुंदर नाहीत, तर चक्क तुमच्या त्वचेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करतात. औषधांमध्ये भिजवलेल्या कापडांपासून तयार करण्यात आलेल्या या साड्यांना 'आयुर्वस्त्र' असे नाव देण्यात आले आहे. पाहुयात हा खास रिपोर्ट..

ABOUT THE AUTHOR

...view details