VIDEO: 'बँड बाजा बारात' घेऊन नवरदेव मतदान केंद्रावर दाखल - नवरदेव मतदान केंद्रावर दिल्ली
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज(शनिवार) मतदान सुरू आहे. यावेळी एका मदतान केंद्रावर नवरदेव वाजत गाजत आला. नवरदेवाच्या करवल्यांनीही नाचत मतदान केंद्रात एन्ट्री केली. सहकुटुंब मतदान केल्यानंतर नवरदेव आणि पाहुणे मंडळी कार्यक्रमासाठी गेले.