VIDEO : इंफाळ येथे झालेला बॉम्बस्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By
Published : Nov 5, 2019, 4:15 PM IST
इंफाळ - मणिपूर राज्यातील इंफाळ येथे काल (सोमवारी) आयईडी स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ४ पोलीस आणि १ नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील धंगल बाजारामध्ये हा स्फोट झाला.