VIDEO : दिल्लीतील हिंसाचार निवळला, पण स्थानिक जनता म्हणते... - नागरिकत्व सुधारणा कायदा
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून २३ फेब्रुवारीपासून हिंसाचार पसरला आहे. मौजपूर, चाँदबाग, जाफराबाद आणि करवालनगर या अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. परिस्थिती जरी निवळली असली तरी ईशान्य दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने स्थानिक नागरिकांशी चर्चा केली, पाहा काय म्हणाले स्थानिक नागरिक....