मुंबईत कॉंग्रेसचा 136वा वर्धापन दिन साजरा - 136th foundation day of congress
आज देशभरात कॉंग्रेसचा 136वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आल्या आहेत. मुंबईत देखील वर्धापन दिन साजरा केला गेला.
Last Updated : Dec 28, 2020, 1:44 PM IST