लव्ह जिहाद आणि राज्यातील अनेक मुद्यांवर उपमुख्यमंत्र्यांची खास मुलाखत
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी एक शक्तिशाली पक्ष म्हणून उदयास आली आहे. हेच कारण आहे, की पक्ष आपल्या कार्यप्रणालीवर पूर्ण ताकदीने पुढे जात आहे. राज्य सरकारने बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2020 आणला आहे. या कायद्याचा वापर एका वर्गाविरुद्द केला जाईल, असे बोलले जात आहे. अशा अनेक मुद्यांवर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी खास चर्चा केली.