महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 9, 2021, 11:02 PM IST

ETV Bharat / videos

बंगालच्या सफारी पार्कमध्ये हिमालयन अस्वल 'अशी' करतोय उकाड्यापासून सुटका

कोलकाता- पावसाळ्यात अजूनही उकाडा जाणवतोय. त्याला प्राणीही अपवाद नाहीत. हिमालयन ब्लॅक बिअरने उकाड्यापासून सुटका करण्यासाठी बर्फाबरोबर खेळायला सुरुवात केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details