VIDEO: नमस्ते ट्रम्प..! अहमदाबाद शहरातील पानटपऱ्यांना टाळे, तर फुटपाथ नवेकोरे - नमस्ते ट्रम्प
अहमदाबाद - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ तारखेला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद शहराला नव्या नवरी सारखे सजवण्यात येत आहे. मोटेरा स्टेडियमचे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प उद्धाटन करणार आहेत. या रस्त्यावरील फुटपाथचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी डोनाल्ड टॅम्प यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.
Last Updated : Feb 21, 2020, 7:45 AM IST