Passenger Survived at Gondia Railway Station : गोंदिया रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला - Gondia railway station
गोंदिया - गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वेत बसता-बसता महिला प्रवाशाचा पाय घसरला. त्यावेळी काही अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र, योथील पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्या महिला प्रवाशाला तत्काळा आधार देत डब्यात जाण्यास मदत केली. पोलिसांच्या या प्रसंगावधानामुळे महिला प्रवाशांबाबत होणारा अनर्थ टळला आहे. त्यावरुन पोलीस डी.के लिल्हारे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST