महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिखलगावात आयपीएलवर सट्टा लावताना ६ जणांना अटक - पोलीस

चिखलगाव येथे चोपडा यांच्या घरी मॅचवर सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांना मिळाली होती. सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सट्टा लावताना ६ जणांना अटक

By

Published : Apr 27, 2019, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details