यवतमाळ - जिल्यातील आर्णी तालुक्यातील पहुरी नस्करी येथे शेतशिवारत बिबट्याचा बछडा आढळला आहे. शेतकरी शेतात गेले असता त्यांना हा बछडा आढळून आला.
आर्णी येथे शेतशिवारात आढळला बिबट्याचा बछडा - वनविभाग
शेतकरी शेतात गेले असता त्यांना हा बछडा आढळून आला.
शेतशिवारात आढळलेला बिबट्याचा बछडा
यानंतर या शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत बिबट्याच्या बछड्याला वनविभागाकडे सुपूर्त केल्याचे समजते.