यवतमाळ - वणी येथील निळापूर मार्गावरील अहफाज जिनिंगला शॉट सर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. यात तब्बल ४ ते ५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. या घटनेच्या वेळी परिसरात मोठी तारांबळ उडाली होती.
अहफाज जिनिंगला आग; पाच हजार क्विंटल कापूस खाक - fire
निळापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी कापसाचे जिनिंग थाटले आहे. येथील जिनिंगमध्ये आवक चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक करण्यात आली होती. याच परिसरातील अहफाज जिनिंगला आज आग लागली.
अहफाज जिनिंगला आग; पाच हजार क्विंटल कापुस खाक
हेही वाचा -परळीत व्यापाऱ्याला मारहाण, धनंजय मुंडे म्हणाले...
निळापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी कापसाचे जिनिंग थाटले आहे. येथील जिनिंगमध्ये आवक चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक करण्यात आली होती. याच परिसरातील अहफाज जिनिंगला आज आग लागली. याच जीवितहानी झाली नसली तरी कापूस पूर्णपणे भस्मसात झाला आहे. अथम प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने ही परिस्थिती नियंत्रणात आणली.
Last Updated : Feb 18, 2020, 11:29 PM IST