वाशिम -कारंजा तालुक्यातील सोमठाना येथे गुलशव साहेबराव सोनोने (वय 19) या तरूणावर रानडुकराने हल्ला केला.
सोमठान्यात तरूणावर रानडुकराचा हल्ला - Somnath area
गुलशन बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. या वेळी शेत परिसरात रानडुकरानी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
सोमठान्यात तरूणावर रानडुकराचा हल्ला
गुलशन बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. या वेळी शेत परिसरात रानडुकरानी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी कारंजा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.