महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी लाभार्थ्यांना शिवभोजन थाळी वाटप करून केले योजनेचे उद्घाटन - shivbhojan meal scheme at washim

वाशिममधील रेल्वे स्थानक परिसरात 125 थाळीचे शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. तर 100 थाळींचे भोजनालय जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आले आहे. या योजनेचा गोरगरीब जनतेला फायदा होईल, अशी आशा यावेळी देसाई यांनी व्यक्त केली.

washim
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी लाभार्थ्यांना शिवभोजन थाळी वाटप करून केले योजनेचे उद्घाटन

By

Published : Jan 27, 2020, 1:57 AM IST

वाशिम - उद्धव ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचे उद्घाटन वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. फक्त 10 रुपयांमध्ये ही शिवथाळी मिळमआर आहे. यावेळी स्वतः पालकमंत्री यांनी लाभार्थ्यांना थाळी वाटप करत या योजनेची सुरूवात केली.

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी लाभार्थ्यांना शिवभोजन थाळी वाटप करून केले योजनेचे उद्घाटन

हेही वाचा -विद्यार्थ्यांनी ७५० सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून वनराई बंधाऱ्याची केली निर्मिती

वाशिममधील रेल्वे स्थानक परिसरात 125 थाळीचे शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. तर 100 थाळींचे भोजनालय जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आले आहे. या योजनेचा गोरगरीब जनतेला फायदा होईल, अशी आशा यावेळी देसाई यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details