वाशिम जिल्ह्यातील कवठळ गाव प्रशासनाने केले सील - washim latest news
काल वर्धा जिल्ह्यात उपचार घेत असलेला मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यांनतर प्रशासनाने रुग्णाचे कवठळ गाव सील केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कवठळ गाव प्रशासनाने केले सील
वाशिम -ग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला बहुतांशी यश आले होते. मात्र, काल वर्धा जिल्ह्यात उपचार घेत असलेला मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यांनतर प्रशासनाने रुग्णाचे कवठळ गाव सील केले आहे.