वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने तारा तुटल्या आहेत. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस... वीज पुरवठा खंडित - rain
जिल्ह्यातील कारंजा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने तारा तुटल्या आहेत.
कारंजामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामापूर्वी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Last Updated : Jun 3, 2019, 8:55 PM IST