वाशिम - जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोमवारी दुपारी १२.३० वाजता सोडत आयोजीत करण्यात आली होती. दरम्यान, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली.
वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित -
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली.
पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित