वाशिम- जिल्ह्यातील मेडशी येथे शनिवारी मध्यरात्री अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता. मात्र, बँकेतून काहीही चोरी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
वाशिम : मेडशी येथे बँकेचे शटर तोडले, पण चोरी झालीच नाही - akola bank
अज्ञात चोरट्यांनी बँकेचे समोरील शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. बँकेत 12 लाखाच्या जवळपास रक्कम ही होती.
अज्ञात चोरट्यांनी बँकेचे समोरील शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
अज्ञात चोरट्यांनी बँकेचे समोरील शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. बँकेत 12 लाखाच्या जवळपास रक्कम ही होती. मात्र, बँकेमधून काहीच चोरी गेले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.