महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वन्यजीवांसाठी जंगलात उभारले कृत्रीम पाणवठे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनचा उपक्रम

वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनने जिल्ह्यातील वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे. हे पाणवठे टँकर आणून भरण्यात आले आहेत.

Artificial turf raised in the wild for wildlife in Washim District
वन्यजीवांसाठी जंगलात उभारले कृत्रीम पाणवठे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनचा उपक्रम

By

Published : Mar 15, 2020, 4:28 AM IST

वाशिम - रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजीवांसाठी वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनने जिल्ह्यातील वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे. हे पाणवठे टँकर आणून भरण्यात आले आहेत.

वन्यजीवांसाठी जंगलात उभारले कृत्रीम पाणवठे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनचा उपक्रम

लोकसहभागातून हे पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात 10 पाणवठे तयार करण्यात आले होते. यावर्षीदेखील 10 पाणवठे तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे हजारो वन्यजीवांची तहान भागवता येणार आहे. या उपक्रमासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे परिसरात कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details