वाशीम - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक आणि खामगाव शहर पोलीसांनी महामार्ग क्रमांक ६ वर नाकाबंदीदरम्यान ७ लाख रुपयांची रोकड पकडली आहे. ही रक्कम पांढऱ्या रंगाच्या ईनोव्हा कारमधून जप्त करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोकड जप्त - वाशीम
जप्त करण्यात आलेली रक्कम ट्रान्सपोर्टचे पैसे देण्यासाठी आणली असल्याचे इनोव्हा गाडी चालकाने सांगितले. मात्र, हे पैसे निवडणुकीशी संबंधित आहेत का? याची चौकशी करण्यात येत आहे. G
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोकड जप्त
जप्त करण्यात आलेली रक्कम ट्रान्सपोर्टचे पैसे देण्यासाठी आणली असल्याचे इनोव्हा गाडी चालकाने सांगितले. मात्र, हे पैसे निवडणुकीशी संबंधित आहेत का? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या पकडलेले पैसे ट्रेजरीत ठेवण्यात आले आसून चौकशीनंतरच कावाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारीही खामगाव येथे साडेचार लाखांची रोकड स्थिर सर्वेक्षण पथकाणे पकडली होती.
Last Updated : Apr 4, 2019, 4:09 AM IST