महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-अमरावती महामार्गावर ट्रकचा अपघात; दोन जणांचा मृत्यू - truck accident on nagpur amravati highway

ट्रकमधून एका जणाचा मृतदेह काढण्यात आला असून दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप ट्रक खाली दबून असल्याचे समजले आहे. ट्रकखाली आणखी एक व्यक्ती दबला असल्याची भीती आहे. अपघात इतका भीषण होता की यात ट्रकचा चेंदामेंदा झाला.

nagpur amravati highway wardha
प्रतिकात्मक

By

Published : Feb 23, 2020, 11:39 AM IST

वर्धा- चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. ही घटना आज नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात घडली असून या घटनेत ट्रकमध्ये दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रकमधून एका जणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप ट्रकखाली दबून असल्याचे समजले आहे. ट्रकखाली आणखी एक व्यक्ती दबून असल्याचा संशय आहे. अपघात इतका भीषण होता की यात ट्रकचा चेंदामेंदा झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details