वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची २८ मार्चला पहिली जाहीर सभा होणार आहे. २०१४ च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली सभा वर्ध्यात घेतली होती. त्यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती.
वर्ध्यातून मोदी फुंकणार लोकसभेचे रणशिंग, २८ मार्चला जाहीर सभा - sevagram
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा २८ मार्चला वर्ध्यात होणार आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते.
नरेंद्र मोदींची २८ मार्चला वर्ध्यात सभा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा २८ मार्चला वर्ध्यात होणार आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. त्यावेळी सेवाग्राम आश्रमात जाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतरही मोदींनी आश्रमाला भेट दिली होती.