वर्धा -न्यू ओम प्लास्टिक दुकानाला आग. दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा होता. सुमारे अर्धा तास झाला ही आग धुमसत आहे.
वर्ध्यातील न्यू ओम प्लास्टिक दुकानाला आग - कारण अस्पष्ट
फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले. आगीचे कारण अस्पष्ट.
वर्ध्यातील न्यू ओम प्लास्टिक दुकानाला आग
फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
Last Updated : Jul 28, 2019, 11:41 PM IST