वर्धा- जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज 60 वा महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दी न करता साधेपणाने हा सोहला पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलयात मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र दिन: वर्ध्यात पालमंत्र्यांच्या हस्ते साधेपणाने ध्वजारोहन संपन्न... - सुनील केदार बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात यावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले होते. त्यानुसार वर्धा येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला.
maharashtra-60th-anniversary-day-celebrated-simply-in-wardha
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात यावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले होते. त्यानुसार वर्धा येथे सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला. यावेळी पालकमंत्री यांनी अवघ्या चार ते पाच जणांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. यावेळी पालकमंत्री यांनी महसूल अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.