वर्धा - हिंगणघाट परिसरातील निशानपुरा वार्डात चार वर्षांचा बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून असद खान रमजान खान पठाण असे मृताचे नाव आहे.
नाल्यात वाहून गेल्याने चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू; वर्ध्यातील घटना - canals in hingnaghat
हिंगणघाट परिसरातील निशानपुरा वार्डात चार वर्षांचा बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून असद खान रमजान खान पठाण असे मृताचे नाव आहे.
हिंगणघाट परिसरातील निशानपुरा वार्डात चार वर्षांचा बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे.
वाहताना असद एका ठिकाणी अडकला. हे पाहून त्याच्या आज्जीने आरडा ओरड केली. यानंतर शेजारच्या एका व्यक्तीने नाल्यात अडकलेल्या असदला बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.