ठाणे- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यातील लेमन ट्री या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी जल्लोष केला.
शिवसेना आमदारांचा हॉटेल लेमन ट्रीमध्ये जल्लोष - supreme court verdict on maharashtra politics
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यातील लेमन ट्री या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी जल्लोष केला.
जल्लोष करताना शिवसेना आमदार
हा विजय संविधानाचा विजय असून हा विजय सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदारांनी दिली. उद्या (बुधवार) आम्ही बहुमत स्पष्ट करून दाखवू, असा विश्वास शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केला.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता कोण? आता राज्यपालांवर सर्व भिस्त