महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती - jitendra avhad in thane

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट एज्युकेश ट्रस्टच्या वतीने 'कुल हिंद' मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्हैय्या कुमार उपस्थित होते.

mushayara in thane
मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

By

Published : Jan 28, 2020, 9:47 AM IST

ठाणे - मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट एज्युकेश ट्रस्टच्या वतीने 'कुल हिंद' मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायऱ्यामध्ये एनसीआर आणि सीएएविरोधातील लढा बुलंद करण्यात आला. देशभरातील कवी-शायर यांनी आपल्या रचना सादर केल्या.

मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

यावेळी कन्हैय्या कुमारसह जामिया आणि जेएनयूमधील विद्यार्थी देखील उपस्थित होते. विविध सामाजिक विषयांना हात घालत समाज प्रबोधन करणाऱ्या नामांकित कलाकरांचे मुशायरे नागरिकांना ऐकायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details